Pune : कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्यानं पुण्यात हॉटेलची तोडफोड , उधळल्या लाखोंच्या बनावट नोटा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>पुण्यातील मुंढवा परिसरातील एका हॉटेलमध्ये कव्वालीच्या कार्यक्रमादरम्यान बनावट नोटा उधळल्याचा प्रकार घडलाय. &nbsp;नोटा उळळल्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात आला. मात्र कार्यक्रम बंद केल्यानं एका टोळक्यानं हॉटेलची तोडफोड केलीये. वॉटर्स बार अँड किचनमध्ये हा सगळा प्रकार घडलाय. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts