900 फूट उंचीवर 9 तास सुटकेचा थरार, केबल कारमध्ये 8 विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

( प्रगत भारत । pragatbharat.com) सकाळी आठा वाजता शालेय विद्यार्थी केबल कारने शाळेत जात होते. त्याचवेळी अचानक केबलर कार मध्येच बंद पडली आणि यातल्या आठ विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला. सेनेच्या स्पेशल सर्व्हिसेज ग्रुपने तब्बल नऊ तासांच्या प्रयत्नानंतर विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली. 

Related posts