Suchana Seth Goa Murder Case Bengaluru CEO written Note with Eyeliner on Tissue Paper; CEO सूचना सेठच्या मुलाच्या मृतदेहासोबत सापडले आयलायनरने टिश्यू पेपरवर लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Suchana Seth Goa Murder Case : गोव्यात सीईओ सुचना सेठने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची गळादाबून हत्या केली. यानंतर तिने त्याचा मृतदेह बॅगमध्ये भरला आणि गोवा ते बंगलुरु असा रोड प्रवास केला. या हत्येप्रकरणा दरम्यान आता मोठा खुलासा झाला आहे. 4 वर्षांच्या मृतदेहासोबतच त्या बॅगेत पोलिसांना सुचना शेठने लिहिलेल्या चिठ्ठीचे 10 तुकडे सापडले आहेत.  सुचना सेठने आयलायनरने एक चिठ्ठी लिहिली होती. ज्यामध्ये तिने मुलाच्या हत्येमागचं कारण लिहिलं होतं. या चिठ्ठीचे 10 तुकडे त्याच बॅगेत सापडले होते. या चिठ्ठीतून स्पष्ट होतंय की, सीईओ सूचना सेठ मुलाच्या कस्टडीमुळे…

Read More