शरिरावर 72 पिअरसिंग, डोळ्यात टॅटू, जीभेचे दोन भाग अन्…; मांजरीसारखं दिसण्याच्या हौसेपोटी तरुणीने काय केलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपली मांजरीसारखं दिसण्याची इच्छा असून, त्यासाठी शरिरात अनेक बदल केल्याचं या तरुणीने सांगितलं आहे. इतकंच नाही तर तिने आपली जीभही दोन भागात कापली आहे. याशिवाय कपाळावर शिंगंही बसवली आहेत.   

Read More

घाणीचा थर साचून सफेद झाली जीभ? हे Ayurveda घरगुती उपाय करतील जीभेचा कानाकोपरा साफ, तोडांचा घाण वासही होईल दूर

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अनेक वेळा चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि इतर अनेक कारणांमुळे जिभेवर पांढरा थर जमा होतो. साहजिकच यामुळे जीभ घाण होते आणि त्याकडे लक्ष न दिल्याने श्वासाला दुर्गंधी येऊ शकते. खरं तर जिभेवर साचलेली ही पांढरी घाण म्हणजे बॅक्टेरिया, ज्यामुळे तोंडाशी संबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. जिभेवर पांढरा थर साचण्याच्या कारणाविषयी बोलायचे तर यामध्ये तोंडाच्या स्वच्छतेची काळजी न घेणे, तोंड कोरडे पडणे, पुरेसे पाणी न पिणे, धूम्रपान, मद्यपान, मॅश केलेले अन्न खाणे आणि ताप यांचा समावेश होतो.काहीवेळा ही समस्या काही गंभीर अंतर्गत रोगांचे लक्षण देखील…

Read More

धक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : आपल्याकडे डॉक्टरांना देवासारखचं मानलं जातं. अनेकदा डॉक्टर मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान देतात. पण काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तर प्रदेशातील एका मुलाची चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना (UP Police) नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया (circumcision) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप…

Read More

Plastic Surgery Can Effective For Tongue Cancer What Expert Says; जिभेचा कर्करोग झाल्यास प्लास्टिक सर्जरीने उपाय करता येतो का, काय म्हणतात तज्ज्ञ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जिभेचा कर्करोग कसा असतो? तोंडाच्या पोकळीच्या इतर कर्करोगांमध्ये जीभेचा कर्करोग खूप वेगळा आहे कारण त्याच्या उपचारांमुळे बोलायला आणि गिळण्यास त्रास होतो. जिभेच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर प्लास्टिकची पुनर्रचना करणे हे मोठे आव्हान असते. एक मोठा फ्लॅप जिभेच्या हालचालींमध्ये अडथळा आणतो आणि म्हणून बोलणे आणि गिळणे कठीण होऊन जाते, दुसरीकडे लहान फ्लॅप पुरेशी जागा देऊ शकत नाही आणि आधार दिलेली जीभ मागे पडू शकते किंवा श्वास घेण्यास अडथळा आणू शकते. कशी आहे जिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया जीभ काढल्यानंतरची ही सर्व पुनर्रचना लक्षात घेता काळजीपूर्वक बहुविद्याशाखीय निर्णय घेऊन याची…

Read More