Plastic Surgery Can Effective For Tongue Cancer What Expert Says; जिभेचा कर्करोग झाल्यास प्लास्टिक सर्जरीने उपाय करता येतो का, काय म्हणतात तज्ज्ञ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जिभेचा कर्करोग कसा असतो? तोंडाच्या पोकळीच्या इतर कर्करोगांमध्ये जीभेचा कर्करोग खूप वेगळा आहे कारण त्याच्या उपचारांमुळे बोलायला आणि गिळण्यास त्रास होतो. जिभेच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर प्लास्टिकची पुनर्रचना करणे हे मोठे आव्हान असते. एक मोठा फ्लॅप जिभेच्या हालचालींमध्ये अडथळा आणतो आणि म्हणून बोलणे आणि गिळणे कठीण होऊन जाते, दुसरीकडे लहान फ्लॅप पुरेशी जागा देऊ शकत नाही आणि आधार दिलेली जीभ मागे पडू शकते किंवा श्वास घेण्यास अडथळा आणू शकते. कशी आहे जिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया जीभ काढल्यानंतरची ही सर्व पुनर्रचना लक्षात घेता काळजीपूर्वक बहुविद्याशाखीय निर्णय घेऊन याची…

Read More

How To Heal Burnt Tongue Home Remedies; गरम पदार्थाने भाजली जीभ, तर करा सोपे घरगुती उपाय मिळेल ५ मिनिट्समध्ये आराम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बर्फ अथवा आईस्क्रिम जीभ भाजल्यानंतर त्वरीत तुम्ही फ्रिजमधील बर्फ चोखा अथवा घरात आईस्क्रिम असेल तर ते खा. जेणेकरून तुमच्या जीभेला होणारी जळजळ थांबविण्यासाठी फायदा मिळतो. लक्षात ठेवा हा बर्फ जीभेला चिकटेल असा वापरू नका, अन्यथा दातांना झिणझिण्या जाणवण्याचा त्रास सुरू होऊ शकतो. थंड पेयांचा वापर करा जीभ भाजल्यानंतर थंड पाणी अथवा फ्रिजमध्ये एखादे थंड पेय ठेवले असेल तर ते त्वरीत प्या. तसंच संपूर्ण दिवस तुम्ही थंड पाणी अथवा थंड पेय पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे जीभेला त्रास होणार नाही आणि नंतर सतत जळजळ…

Read More