कॅन्सरवर रशियाची सर्वात मोठी घोषणा, आता कुणालाही कर्करोग होणार नाही? पुतिन म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅन्सरवरील लस (Cancer Vaccine) शोधण्यासाठी सध्या सर्वच देश प्रयत्न करत असताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी आपला देश अत्यंत जवळ पोहोचला असल्याचा दावा केला आहे. पण त्यांनी ही लस कोणत्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार करेल किंवा कशा पद्धतीने करेल हे स्पष्ट केलेलं नाही.   

Read More

पतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Passive Smoking: धुम्रपानामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो… सिगारेटच्या पाकिटावरच धोक्याची सूचना लिहीलेली असते. मात्र, सिगेरटे व्यसन असणारे या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष देत नाहीत. सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक असताना अनेक जण सिगारेट ओढतात. मात्र, सिगारेट ओढण्याचे हेच व्यसन निरोगी लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. असाच एक प्रकार हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. पतीच्या व्यसनामुळे पत्नीचा जीव धोक्यात आला आहे. पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे महिलेला कॅन्सर झाला आहे.  बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हैदराबादमध्ये राहणाऱ्या नलिनी सत्यनारायण यांना पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे कॅन्सर झाला. 2010 मध्ये त्यांना…

Read More

8 Fruits to Relive Constipation or Piles Immediately Naturally at Home; बद्धकोष्ठता मूळव्याध फिगर आतड्यांचा कर्करोग या आजारांपासून वाचण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी खा फायबरने समृद्ध ही ८ फळे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केळी फायबरने समृद्ध असणाऱ्या केळीचा उपयोग बद्धकोष्ठतेवर घरगुती उपाय म्हणून केला जातो. पिकलेली केळी खाल्ल्याने बाउल सिंड्रोम सुधारतो आणि लहान आतड्यात असलेल्या मायक्रोव्हिलीला योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत मिळते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.(वाचा :- Longer Life Secret: दुपारी केलेली ही 5 कामे देतात 100 वर्षापर्यंत दीर्घ व ठणठणीत आयुष्य, सायंटिस्टची सोपी ट्रिक)​ संत्री संत्री हे फायबर आणि व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत आहे. संत्र्यांमध्ये रेचक प्रभाव असल्याचे जाणकार म्हणतात. बद्धकोष्ठतेमध्ये संत्री संपूर्ण खावीत कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. संत्र्यामध्ये नारिंजेनिन (फ्लॅव्होनॉइड)…

Read More

Stage 1 Cancer Signs Symptoms And Treatment Breast Prostate Lungs Coloroctal Malonoma Cancer; कर्करोग किंवा कॅन्सरच्या पहिल्या स्टेजची लक्षणे कारणे आणि उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्करोगाची स्टेज 1 आहे काय? स्टेज 1 कर्करोग हा कर्करोगाचा लहान आणि पहिला टप्पा असतो जो एकाच भागात असतो आणि लिम्फ नोड्स किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला ननसती. एकाच स्टेजमधील कर्करोगांवर अनेकदा एकाच पद्धतीने उपचार केले जातात. उदाहरणार्थ, स्टेज 1 कर्करोगाच्या उपचारांमध्ये सामान्यतः शस्त्रक्रिया केली जाते. (वाचा :- गरम पाण्यात ही गोष्ट घालून प्या, विषारी पदार्थाचा एकेक कण बाहेर पडेल, झटक्यात Weight Loss व Immunity होईल मजबूत)​ स्टेज 1 ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 1 ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ट्यूमर 2 सेमी पर्यंत असतो आणि लिम्फ नोड्स…

Read More

Plastic Surgery Can Effective For Tongue Cancer What Expert Says; जिभेचा कर्करोग झाल्यास प्लास्टिक सर्जरीने उपाय करता येतो का, काय म्हणतात तज्ज्ञ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) जिभेचा कर्करोग कसा असतो? तोंडाच्या पोकळीच्या इतर कर्करोगांमध्ये जीभेचा कर्करोग खूप वेगळा आहे कारण त्याच्या उपचारांमुळे बोलायला आणि गिळण्यास त्रास होतो. जिभेच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेनंतर प्लास्टिकची पुनर्रचना करणे हे मोठे आव्हान असते. एक मोठा फ्लॅप जिभेच्या हालचालींमध्ये अडथळा आणतो आणि म्हणून बोलणे आणि गिळणे कठीण होऊन जाते, दुसरीकडे लहान फ्लॅप पुरेशी जागा देऊ शकत नाही आणि आधार दिलेली जीभ मागे पडू शकते किंवा श्वास घेण्यास अडथळा आणू शकते. कशी आहे जिभेच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया जीभ काढल्यानंतरची ही सर्व पुनर्रचना लक्षात घेता काळजीपूर्वक बहुविद्याशाखीय निर्णय घेऊन याची…

Read More