[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्करोगाची स्टेज 1 आहे काय? स्टेज 1 कर्करोग हा कर्करोगाचा लहान आणि पहिला टप्पा असतो जो एकाच भागात असतो आणि लिम्फ नोड्स किंवा शरीराच्या इतर भागांमध्ये पसरलेला ननसती. एकाच स्टेजमधील कर्करोगांवर अनेकदा एकाच पद्धतीने उपचार केले जातात. उदाहरणार्थ, स्टेज 1 कर्करोगाच्या उपचारांमध्ये सामान्यतः शस्त्रक्रिया केली जाते. (वाचा :- गरम पाण्यात ही गोष्ट घालून प्या, विषारी पदार्थाचा एकेक कण बाहेर पडेल, झटक्यात Weight Loss व Immunity होईल मजबूत) स्टेज 1 ब्रेस्ट कॅन्सर स्टेज 1 ब्रेस्ट कॅन्सर मध्ये ट्यूमर 2 सेमी पर्यंत असतो आणि लिम्फ नोड्स…
Read More