…अन् त्याने आग लागलेल्या बाईकवर बसून त्याच आगीतून सिगारेट पेटवली; समोर आलं विचित्र कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Seat On Bike That Caught Fire: ही रस्त्याच्या मधोमध जळत असलेली बाईक पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली असता त्या गर्दीतून एक तरुण पुढे आला आणि तो थेट या जळत असलेल्या बाईकच्या बॅकसीटवर बसला. हे पाहून उपस्थितांना धक्काच बसला.

Read More

पतीच्या व्यसनामुळे पत्नीला झाला कर्करोग; सिगारेट ओढणाऱ्यांनो आताच सावध व्हा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Passive Smoking: धुम्रपानामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो… सिगारेटच्या पाकिटावरच धोक्याची सूचना लिहीलेली असते. मात्र, सिगेरटे व्यसन असणारे या धोक्याच्या सुचनेकडे लक्ष देत नाहीत. सिगारेट ओढणे आरोग्यास हानीकारक असताना अनेक जण सिगारेट ओढतात. मात्र, सिगारेट ओढण्याचे हेच व्यसन निरोगी लोकांचा जीव धोक्यात घालत आहे. असाच एक प्रकार हैदराबाद येथे उघडकीस आला आहे. पतीच्या व्यसनामुळे पत्नीचा जीव धोक्यात आला आहे. पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे महिलेला कॅन्सर झाला आहे.  बीबीसीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  हैदराबादमध्ये राहणाऱ्या नलिनी सत्यनारायण यांना पतीच्या सिगारेट ओढण्याच्या सवयीमुळे कॅन्सर झाला. 2010 मध्ये त्यांना…

Read More