[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) बर्फ अथवा आईस्क्रिम जीभ भाजल्यानंतर त्वरीत तुम्ही फ्रिजमधील बर्फ चोखा अथवा घरात आईस्क्रिम असेल तर ते खा. जेणेकरून तुमच्या जीभेला होणारी जळजळ थांबविण्यासाठी फायदा मिळतो. लक्षात ठेवा हा बर्फ जीभेला चिकटेल असा वापरू नका, अन्यथा दातांना झिणझिण्या जाणवण्याचा त्रास सुरू होऊ शकतो. थंड पेयांचा वापर करा जीभ भाजल्यानंतर थंड पाणी अथवा फ्रिजमध्ये एखादे थंड पेय ठेवले असेल तर ते त्वरीत प्या. तसंच संपूर्ण दिवस तुम्ही थंड पाणी अथवा थंड पेय पिऊन हायड्रेटेड राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे जीभेला त्रास होणार नाही आणि नंतर सतत जळजळ…
Read More