Saturn and Mercury coming close after 30 years These zodiac signs can get a lot of benefits

( प्रगत भारत । pragatbharat.com) Conjunction Of Shani And Budh: ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी नव्या वर्षात देखील अनेक ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. 2024 मध्ये अनेक शुभ ग्रहांचा संयोग होणार आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे.  2024 च्या सुरुवातीला म्हणजेच नव्या वर्षात दोन अनुकूल ग्रहांचा संयोग होणार आहे. यावेळी व्यापार देणारा बुध आणि फल देणारा शनिदेव यांची युती होणार आहे. कुंभ राशीमध्ये शनी आणि बुध यांचा संयोग सुमारे 30 वर्षांनंतर तयार होणार आहे. ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू…

Read More