[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हात पाय पडले थंड मुलीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी तातडीने तपासणी करून घेतली. बाळाची नाडीच सापडत नव्हती. हात-पाय थंड होते, श्वास घेत नव्हती. एवढेच नाही तर तिचे ओठ आणि बोटेही पिवळी होती. तिला तातडीने सीपीआर देण्यात आला. यादरम्यान फ्लाइटमध्येच आयव्ही कॅन्युला देण्यात आली होती. (वाचा – मुळव्याधात रक्तस्त्रावाने बेजार झालात, अगदी फुकट हा पाला तुमच्या जखमा दूर करेल..ऑपरेशनचीही गरज नाही) फ्लाइटमध्ये गोंधळ 27 ऑगस्ट रोजी बंगळुरूहून दिल्लीला येत असलेल्या विस्तारा एअरलाइनच्या UK-814 फ्लाइटमध्ये दोन वर्षांची मुलगी अचानक आजारी पडली. मुलीला सायनोटिक आजाराने ग्रासले…
Read MoreTag: शसतरकरय
उडत्या विमानात हृदयावर शस्त्रक्रिया करत वाचवले चिमुरडीचे प्राण; डॉक्टरांनी केला चमत्कार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Surgery : रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. अथक प्रयत्न करुन अनेकदा डॉक्टर अशक्य गोष्टी देखील शक्य करुन दाखवतात. एम्सच्या डॉक्टरांनी असाच एक वैद्यकिय चमत्कार केला आहे. उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुरडीच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेमकं काय घडलं? बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK 814 या विमानामध्ये चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाची चिमुरडी आपल्या पालकांसह या विमानाने प्रवास करत होती. अचानक या मुलीची प्रकृती बिघडली. तिच्या पालकांनी फ्लाइट क्रूला…
Read Moreधक्कादायक! जिभेची शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी कापला खासगी भाग; कुटुंबियांकडून धर्मांतराचा आरोप
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime : आपल्याकडे डॉक्टरांना देवासारखचं मानलं जातं. अनेकदा डॉक्टर मरणाला टेकलेल्या रुग्णाला जीवनदान देतात. पण काही डॉक्टरांच्या चुकीच्या कृतीमुळे लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास उडून जातो. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशात (UP News) घडलाय. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने (NCPCR) उत्तर प्रदेशातील एका मुलाची चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांना (UP Police) नोटीस बजावली आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील एका खासगी रुग्णालयात एका डॉक्टरवर हिंदू मुलाच्या खासगी भागाची शस्त्रक्रिया (circumcision) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. बळजबरीने खासगी भागाची शस्त्रक्रिया करून धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप…
Read Moreडॉक्टरने व्हिडीओ कॉलवरुन केली शस्त्रक्रिया; कंपाउंडरने घेतली गर्भवती महिलेचा जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : अभिनेता आमिर खान याचा 3 इडियट्स हा चित्रपटा चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) एका महिलेची प्रसृती करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar News) घडलाय. मात्र यामध्ये गर्भवती महिलेचा (Pregnant woman) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञासोबत व्हिडिओ कॉलवर शस्त्रक्रिया केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. बिहारच्या पूर्णियामध्ये एक डॉक्टर गर्भवती महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे नर्सद्वारे शस्त्रक्रिया करून घेत होती. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर…
Read More