[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निरोगी शरीराकरिता निरोगी राहण्यासाठी योग्य डाएट आणि वर्कआऊटची गरज असते. सिद्धार्थने शेअर केलेल्या पोस्टमध्ये जानेवारीपासून आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. माझ्या वजन कमी करण्याच्या प्रवास जानेवारी महिन्यात सुरू झाला. मला सुरुवातीचे काही दिवस अत्यंत कठीण गेले. पण आता मी हा प्रवास एन्जॉय करत असल्याचं सिद्धार्थ म्हणाला. शरीराविषयी आदर महत्वाचा सिद्धार्थ सांगतो की, जानेवारी महिन्यापर्यंत त्याला शरीराबद्दल अजिबातच आदर नव्हता. पण त्याच्या या नकारात्मक विचारातून त्याच्या फिटनेस ट्रेनरने बाहेर काढलं. १०३ किलोच्या सिद्धार्थने आतापर्यंत १६ किलो वजन कमी केलंय. त्याचा हा प्रवास अजूनही…
Read MoreTag: कलवरन
Bhumi Pednekar Birthday And Inspirational Weight Loss Story She Lose 35 Kg By 90 Kg By This Diet And Workout Tips; भूमी पेडणेकरने ९० किलोवरून ३५ किलो वजन कमी करण्यासाठी फॉलो केले हे डाएट आणि व्यायाम
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) लठ्ठपणा असतानाही स्वत:वर प्रेम करणे “सुदैवाने मला ‘दम लागा के हैशा’ या माझ्या पहिल्या चित्रपटासाठी खूप कौतुक मिळाले तेव्हा कोणी माझ्या वजनाबद्दल मला हसले नाही. पण अर्थातच माझे करियर कसे होणार हा सगळ्यांना प्रश्न होता. पण मी मात्र त्यांची चिंता घेतली नव्हती. उलट त्या वाढलेल्या वजनातही बिनधास्त मी माझे आयुष्य जगात होती आणि स्वत:वर प्रेम करणे मी सोडले नव्हते.”(वाचा :- Vitamin D Food: हे पदार्थ देतील इतकं Vitamin D की पडणारच नाही सुर्यप्रकाशाची गरज, पूर्ण 206 हाडे बनतील आतून ठोस) करियरसाठी वजन कमी केले,…
Read Moreडॉक्टरने व्हिडीओ कॉलवरुन केली शस्त्रक्रिया; कंपाउंडरने घेतली गर्भवती महिलेचा जीव
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Crime : अभिनेता आमिर खान याचा 3 इडियट्स हा चित्रपटा चांगलाच गाजला होता. या चित्रपटामध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (video conferencing) एका महिलेची प्रसृती करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार बिहारमध्ये (Bihar News) घडलाय. मात्र यामध्ये गर्भवती महिलेचा (Pregnant woman) दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्त्रीरोग तज्ज्ञासोबत व्हिडिओ कॉलवर शस्त्रक्रिया केल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. बिहारच्या पूर्णियामध्ये एक डॉक्टर गर्भवती महिलेचे व्हिडिओ कॉलद्वारे नर्सद्वारे शस्त्रक्रिया करून घेत होती. महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर…
Read More