Bhumi Pednekar Birthday And Inspirational Weight Loss Story She Lose 35 Kg By 90 Kg By This Diet And Workout Tips; भूमी पेडणेकरने ९० किलोवरून ३५ किलो वजन कमी करण्यासाठी फॉलो केले हे डाएट आणि व्यायाम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लठ्ठपणा असतानाही स्वत:वर प्रेम करणे

लठ्ठपणा असतानाही स्वत:वर प्रेम करणे

“सुदैवाने मला ‘दम लागा के हैशा’ या माझ्या पहिल्या चित्रपटासाठी खूप कौतुक मिळाले तेव्हा कोणी माझ्या वजनाबद्दल मला हसले नाही. पण अर्थातच माझे करियर कसे होणार हा सगळ्यांना प्रश्न होता. पण मी मात्र त्यांची चिंता घेतली नव्हती. उलट त्या वाढलेल्या वजनातही बिनधास्त मी माझे आयुष्य जगात होती आणि स्वत:वर प्रेम करणे मी सोडले नव्हते.”
(वाचा :- Vitamin D Food: हे पदार्थ देतील इतकं Vitamin D की पडणारच नाही सुर्यप्रकाशाची गरज, पूर्ण 206 हाडे बनतील आतून ठोस)​

करियरसाठी वजन कमी केले, लोकांना घाबरून नाही

करियरसाठी वजन कमी केले, लोकांना घाबरून नाही

“मी माझे वजन हे मला चांगली स्क्रिप्ट मिळाली म्हणून वाढवले तेव्हा पुढे काय होणार होते हे देखील मला माहित नव्हते. शिवाय वाढलेले वजन कमी करणे हा देखील एक मोठा टास्क होता. पण चित्रपट आला आणि गाजला व नंतर मी हळूहळू वजन कमी करायला सुरुवात केली. आता देखील मी पूर्णपणे सडपातळ नाही. उलट मला मी जशी आहे तशी जास्त आवडते.”

(वाचा :- Liver Cancer Signs: ही 2 लक्षणे अपचन व गॅस समजण्याची चूक केल्यास जागीच होईल मृत्यू, हे आहेत लिवर कॅन्सरचे संकेत)​

वजनापेक्षाही फिटनेसला प्राधान्य

वजनापेक्षाही फिटनेसला प्राधान्य

“वजन कितीही वाढलेले असले तरी मी नेहमी वजन कमी करण्यापेक्षा जास्तीत जास्त फिट आणि हेल्दी राहण्याला प्राधान्य दिले. लोक माझ्या वजनाबद्दल आजही बोलतात आणि आता मला त्याची सवय झाली आहे. पण मी त्याकडे लक्ष देत नाही आणि स्वत:चे आरोग्य उत्तम कसे राखता येईल ते पाहते.”
(वाचा :- सावधान.. या 7 लोकांनी चुकूनही पिऊ नये दूध, लिव्हरचे होतील तुकडे तुकडे, सीनियर डॉक्टरने दिला धोक्याचा इशारा..!)​

डाएट टिप्स

डाएट टिप्स

भूमी पेडणेकरने काही महिन्यांपूर्वी तिचे डायट शेअर केले होते. वजन कमी करण्यासाठी भूमी बॉडी डिटॉक्सवर पूर्ण लक्ष देते. यासाठी ती सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंक आणि गरम पाण्याने करते. त्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यानंतर ती एक मोठा दुधाचा मग आणि तीन बिस्कीट घेते. हा तिचा रोजचा नाश्ता आहे. त्यानंतर ती ठरल्या प्रमाणे कामाला निघते आणि शुटिंग दरम्यानच मुख्य ब्रेकफास्ट किंवा कधी कधी थेट ब्रंच घेते. बऱ्याचदा ती चार पोर्शनमध्ये कट केलेले ग्रील सँडवीच खाणे पसंत करते. ती घरच्या जेवणालाच प्राधान्य देते. ती विशेषतः फळे, सीड्स, ग्रील्ड चिकन, दही, हिरव्या भाज्यांचा तिच्या आहारात समावेश करते. आम्ही तुम्हाला सांगतो की भूमी ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवलेलेच जेवण खाते. तिच्या ब्रेकफास्टमध्ये नट्स व फळां सारख्या गोष्टींचा समावेश असतो. चालल्याने आणि संतुलित आहार घेतल्याने दिवसभर तिच्या शरीरात आश्चर्यकारक उर्जा म्हणजेच एनर्जी बनून राहते. इतकेच नाही तर यामुळे मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय प्रक्रिया सुधारते आणि हृदय व सांध्याच्या आरोग्यामध्ये चमत्कारिक सुधारणा दिसून येते.

(वाचा :- गुडघेदुखी घेऊन बसण्याच्या वयात बिकिनीमध्ये कातील अदा दाखवतीये Salma Hayek, या रूममध्ये लपलंय Fitness Secret)​

वर्कआउट टिप्स

वर्कआउट टिप्स

भूमीचे वर्कआउट हे अजिबात गुंतागुंतीचे नाही. ती रनिंग, कार्डीओ, हेवी वेट, योगा हे सगळचं करते, पण अर्थातच तिने प्रत्येकाची मर्यादा ठरवून दिलेली आहेती अजिबात आपल्या शरीराला अधिक पुश करत नाही. कारण झिरो फिगर मिळवणे वा सडपातळ होणे हे तिचे ध्येय नाही. आपण हेल्दी आणि फिट राहावे एवढाच तिचा प्रयत्न असतो. जर जिममध्ये गेली नाही तर भूमी घरीच वॉकिंग, स्कॉट आणि योगा करते. भूमीने तिच्या पूर्ण वेटलॉस जर्नीमध्ये डाएटिंग मात्र कधीच केले नाही. ” हे फक्त शारिरीकच नाही तर एकप्रकारचं ध्यान देखील आहे. व्यायामामुळे हार्ट रेट वाढतात, जे आपल्या मेंदूपर्यंत अधिक ऑक्सिजन पोहचवतात. व्यायाम केल्याने आपल्याला कमी थकवा आणि अधिक संतुलित असल्याचे जाणवते. यामुळे दीर्घकाळापर्यंत मेंदूत नवीन न्यूरॉन्स निर्माण होऊ शकतात, जे तुमची शिकण्याची क्षमता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास उपयुक्त आहेत. आपण जिममध्ये पंप अपचा मार्ग निवडू शकता. ती टेक्नो आणि ट्रान्स ऐकत असल्याचे भूमीने उघड केले. आपली उर्जा प्रत्येक प्रकारे वाढवण्यासाठी हे सर्वोत्कृष्ट पंप अप संगीत आहे.
(वाचा :- Stage 1 Cancer Treatment : या 5 लक्षणांवरून समजून जा तुम्हाला झालाय स्टेज 1 कॅन्सर, हे 5 उपायच वाचवू शकतात जीव)​

[ad_2]

Related posts