Video : ….अन् नदीचं पाणी रहस्यमयीरित्या रक्तासारखं लाल झालं; पाहून उडतोय थरकाप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर प्रत्येक वेळी वायफळ गोष्टीच व्हायरल होतात असं नाही. तर, सोशल मीडियावर अनेकदा काही अशाही गोष्टी नजरेस पडतात ज्या आपल्याला हैराण करतात.  

Read More

उडत्या विमानात हृदयावर शस्त्रक्रिया करत वाचवले चिमुरडीचे प्राण; डॉक्टरांनी केला चमत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Surgery : रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. अथक प्रयत्न करुन अनेकदा डॉक्टर अशक्य गोष्टी देखील शक्य करुन दाखवतात. एम्सच्या डॉक्टरांनी असाच एक वैद्यकिय चमत्कार केला आहे.  उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुरडीच्या  हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  नेमकं काय घडलं? बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK 814 या विमानामध्ये चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाची चिमुरडी आपल्या पालकांसह या विमानाने प्रवास करत होती. अचानक या मुलीची  प्रकृती बिघडली. तिच्या पालकांनी फ्लाइट क्रूला…

Read More

हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Rain : हिमाचल प्रदेशासह (Jammu Kashmir, Ladakh) जम्मू काश्मीर, उत्तराखंड येथे सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. हिमाचलमध्ये सुरु असणाऱ्या पावसानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, आतापर्यंत इथं 19 नागरिकांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त पीटीआय य़ा वृत्तसंस्थेनं दिलं आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या दिल्लीपासून थेट हिमाचल आणि काश्मीरपर्यंत हा पाऊस अडचणी निर्माण करताना दिसत आहे. गंगा, बियाससह यमुना नदीसुद्धा सध्या दुथडी भरून वाहत आहे.  कसे असतील येणारे दिवस?  हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून, इथं नद्यांची पात्र आता किनाऱ्यालगचा बराच भाग गिळंकृत, करताना…

Read More