( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand-Himachal Pradesh: नाताळ (Christmas) आणि वर्षाचा शेवट (Year End 2023) असा बेत साधून अनेकांनाच सलग सुट्ट्या मिळतात आणि या सुट्ट्या घरात बसून व्यर्थ जायला नकोत म्हणून मग भटकंतीसाठी एखाद्या कमाल ठिकाणी जायचे बेत आखले जातात. यंदाच्या वर्षीसुद्धा अनेकांनीच या भटकंतीसाठी (Himachal Pradesh) हिमाचल प्रदेश, उत्तराखंड (Uttarakhand) आणि काश्मीरसारख्या (Kashmir) थंड हवेच्या ठिकाणांना पसंती दिली आणि आता नव्या वर्षाच्या स्वागतासाठी, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी देशाच्या या भागामध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांनीच या भागामध्ये मुक्कामासाठी हॉटेल, होम स्टे किंवा फारच थरारक अनुभव घ्यायची इच्छा…
Read MoreTag: हमचलमधय
हिमाचलमध्ये नद्यांचा आक्रोश, आतापर्यंत 19 बळी; Video पाहून थरकाप उडतोय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Himachal Rain : हिमाचल प्रदेशासह (Jammu Kashmir, Ladakh) जम्मू काश्मीर, उत्तराखंड येथे सध्या पावसानं धुमाकूळ घातला आहे. हिमाचलमध्ये सुरु असणाऱ्या पावसानं जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं असून, आतापर्यंत इथं 19 नागरिकांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त पीटीआय य़ा वृत्तसंस्थेनं दिलं आहे. देशाच्या उत्तर भागात सध्या दिल्लीपासून थेट हिमाचल आणि काश्मीरपर्यंत हा पाऊस अडचणी निर्माण करताना दिसत आहे. गंगा, बियाससह यमुना नदीसुद्धा सध्या दुथडी भरून वाहत आहे. कसे असतील येणारे दिवस? हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं धुमाकूळ घातला असून, इथं नद्यांची पात्र आता किनाऱ्यालगचा बराच भाग गिळंकृत, करताना…
Read More