( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Surgery : रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. अथक प्रयत्न करुन अनेकदा डॉक्टर अशक्य गोष्टी देखील शक्य करुन दाखवतात. एम्सच्या डॉक्टरांनी असाच एक वैद्यकिय चमत्कार केला आहे. उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुरडीच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नेमकं काय घडलं? बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK 814 या विमानामध्ये चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाची चिमुरडी आपल्या पालकांसह या विमानाने प्रवास करत होती. अचानक या मुलीची प्रकृती बिघडली. तिच्या पालकांनी फ्लाइट क्रूला…
Read More