1 कोटींचं घड्याळ, 26 लाखांची पर्स; 11 वर्षाच्या चिमुरडीचा थाट पाहून नेटकरी कोमात; PHOTO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Billionaire Daughter Video Viral: इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.11 वर्षांच्या चिमुरडीचे 1 कोटींचे घड्याळ अन् 26 लाखांच्या पर्ससोबत फोटोशूट केले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.  

Read More

‘हे परत घेऊन जा…’, चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) फ्रेंच फ्राईजचे जगभरात अनेक चाहते आहेत. लांब, कुरकुरीत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज चवीला खारट असतात. पण अनेकांना ते खाणं फार आवडतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर स्टाटर म्हणून चघळण्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले जातात. फ्रेंच फ्राईजचे चाहते हे एका विशिष्ट वयोगटातील नाहीत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ते आवडतात. पण हे आरोग्यासाठी फार चांगले नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. यादरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुरडी हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज परत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच तिने दिलेलं…

Read More

शिक्षकाने केलेल्या मारहाणीत चिमुरडीचं डोकं फुटलं, मेंदूच आला बाहेर; पालकांना हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभ्यास न केल्याने किंवा मस्ती केल्याने शिक्षक विद्यार्थ्यांना अनेकदा फटके लगावत असतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार देणं तशी सर्वसामान्य बाब आहे. पण अनेकदा हा मार मुलांना सहन होण्यापलीकडचा असतो. यामुळे पालकही शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर हात उचलल्यास तक्रार करतात. दरम्यान, चीनमध्ये एका शिक्षकाने 9 वर्षाच्या विद्यार्थिनीला इतकी बेदम मारहाण केली की ती मुलगी रुग्णालयात जीवन, मृत्यूशी झुंज देत आहे. शिक्षकाने केलेल्या मारहाणीत मुलीचं डोकं फुटून जवळपास मेंदू बाहेर आल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे.  चीनमध्ये एका 9 वर्षाच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या डोक्याला इतक्या जखमा झाल्या…

Read More

उडत्या विमानात हृदयावर शस्त्रक्रिया करत वाचवले चिमुरडीचे प्राण; डॉक्टरांनी केला चमत्कार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Heart Surgery : रुग्ण डॉक्टरांना देव मानतात. अथक प्रयत्न करुन अनेकदा डॉक्टर अशक्य गोष्टी देखील शक्य करुन दाखवतात. एम्सच्या डॉक्टरांनी असाच एक वैद्यकिय चमत्कार केला आहे.  उडत्या विमानात दोन वर्षाच्या चिमुरडीच्या  हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.  डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.  नेमकं काय घडलं? बंगळुरूहून दिल्लीला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइन्सच्या UK 814 या विमानामध्ये चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोन वर्षाची चिमुरडी आपल्या पालकांसह या विमानाने प्रवास करत होती. अचानक या मुलीची  प्रकृती बिघडली. तिच्या पालकांनी फ्लाइट क्रूला…

Read More