( प्रगत भारत । pragatbharat.com) फ्रेंच फ्राईजचे जगभरात अनेक चाहते आहेत. लांब, कुरकुरीत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज चवीला खारट असतात. पण अनेकांना ते खाणं फार आवडतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर स्टाटर म्हणून चघळण्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले जातात. फ्रेंच फ्राईजचे चाहते हे एका विशिष्ट वयोगटातील नाहीत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ते आवडतात. पण हे आरोग्यासाठी फार चांगले नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. यादरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुरडी हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज परत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच तिने दिलेलं…
Read More