Christmas : चर्चमागच्या खुमासदार कहाण्या, काय आहे चर्चचं ऐतिहासिक, धार्मिक महत्व ? ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>Christmas special : चर्चमागच्या खुमासदार कहाण्या, काय आहे चर्चचं ऐतिहासिक महत्व? ABP Majha<br />एबीपी माझाच्या या ख्रिसमस स्पेशल कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. ख्रिश्चन धर्मीयांचं पवित्र पार्थनास्थळ म्हणजेच चर्च. त्यातले काही हे चर्च त्यांच्या भव्य बांधकामासाठी प्रसिद्ध असतात तर काही नाजूक नक्षीकामासाठी. काही चर्चना ऐतिहासिक महत्व असतं तर काही चर्च धार्मिक परंपरांचा समृद्ध वारसा जपणारे असतात. अशाच काही चर्चच्या कधीही ऐकल्या नसतील अशा खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत चर्चेतले चर्च या आमच्या खास कार्यक्रमात.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts