Manoj Jarange And Chhagan Bhujbal Controversy On Maratha Reservation Maharashtra Politics ABP Majha

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal : ..तर ओबीसी समाज नाराज होईल, भुजबळ-जरांगेंमध्ये पुन्हा खडाजंगी
आरक्षणाच्या नोंदीवरुन मनोज जरांगे आणि भुजबळांमध्ये पुन्हा खडाजंगी पाहायला मिळाली.. रक्ताच्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली. तर सरकारने जरांगेंचा हट्ट पूर्ण केला तर ओबीसी समाज नाराज होईल असा इशारा भुजबळानी दिला..

[ad_2]

Related posts