'भरपूर मुलं जन्माला घाला, पीएम मोदी त्यांना घर देतील' भाजप मंत्र्यांचा अजब सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) भाजपाच्या एका मंत्र्याने लोकांना एक अजब सल्ला दिला आहे. भरपूर मुलं जन्माला घाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना घर देतील, असा सल्ला या मंत्र्याने दिलाय. भाजप मंत्र्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालं असून काँग्रेसने यावर जोरदार टीका केली आहे. 

Read More

‘आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..’; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: अयोध्येमध्ये तयार होत असलेल्या राम मंदिराचं उद्घाटनासंदर्भात देशभरामध्ये उत्साह दिसून येत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा केली जाणार आहे. यासंदर्भातील जोरदार तयारी सध्या अयोध्येमध्ये सुरु आहेत. मात्र या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला चारही शंकराचार्य सहभागी होणार नाहीत असं म्हटलं जात आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यास नकार दिला आहे. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्माच्या नियमांचं पालन करण्यात येत नसल्याचा या शंकराचार्यांचा दावा आहे. आपण शास्त्रांच्याविरोधात जाऊ…

Read More

अर्धा नर आणि अर्धा मादा… अजब पक्षी पाहून शास्त्रज्ञ अचंबित; 100 वर्षात दुसऱ्यांदा दिसला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rare half-female, half-male bird : पृथ्वीतलावर लाखो जीव अस्तित्वात आहेत. यात लाखो प्राणी आणि पक्षांचा समावेश आहे. प्रत्येक जीव हा वेगळा आहे. प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि रचना ही एकमेकां पेक्षा वेगळी असते. प्रत्येक जीवांमध्ये नर आणि मादा असते. मात्र, एक असा पक्षी आहे जो अर्धा नर आणि अर्धा मादा आहे. या पक्षाला पाहून  शास्त्रज्ञही अचंबित झाले आहेत. अत्यंत दुर्मिळ असा हा पक्षी आहे.  मागील 100 वर्षात दुसऱ्यांदा या पक्षाचे दर्शन झाले आहे.या पक्षाचे गाएंड्रोमॉरफिज्म (gynandromorph) असे आहे.  याआधी चार ते पाच वर्षांपूर्वी संशोधकांना पक्षी निरीक्षणादरम्यान सापडला…

Read More

वर्षाच्या शेवटच्या दिवशीच मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय! शाहांनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government Big Decision About Jammu And Kashmir: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली असून निर्णयामागील कारणही सांगितलं आहे.

Read More

किती वाजता झोपता? किती वाजता उठता? रात्री किती वेळ मोबाईलवर असता? मोदी सरकारला हवी माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Central Government Survey: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2024 पासून देशभरामध्ये ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी एक विशेष सर्वेक्षण केलं जाणार आहे. 

Read More

'…मग मोदी ओबीसी कसे?' – राहुल गांधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rahul Gandhi on PM Narendra modi : आगामी लोकसभा निवडणुकांच्या धर्तीवर देशातील सत्ताधारी पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरु असतानाच विरोध गटसुद्धा त्यांच्या परिनं आखणी करताना दिसत आहे.   

Read More

कतारमध्ये फाशीची शिक्षा झालेल्या 8 नौदल जवानांना मोठा दिलासा; मोदी सरकारच्या मुत्सद्देगिरीला यश

( प्रगत भारत । pragatbharat.com) कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली आहे. कतार कोर्टाने त्यांची शिक्षा कमी केली आहे. कोर्टाच्या फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भारताने आश्चर्य व्यक्त केलं होतं.   

Read More

‘PM मोदी मंदिरांमध्ये वेळ घालवत असल्याने मला त्रास होतोय, माझी इच्छा आहे की…’, सॅम पित्रोदा स्पष्टच बोलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्या राम मंदिरावरुन देशात सध्या वेगवान हालचाली घडत असून काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी यावर नाराजी जाहीर केली आहे. देशात धर्माला फार महत्त्व दिलं जात असून, आपण यामुळे फार चिंतीत असल्याचं सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे. संपूर्ण देश राम मंदिर आणि राम जन्मभूमीमध्ये अडकलेला असताना हा ट्रेंड माझ्या मनात फार चिंता निर्माण करत आहे असं इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे चेअरमन सॅम पित्रोदा म्हणाले आहेत.  सॅम पित्रोदा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. एक पंतप्रधान संपूर्ण वेळ फक्त मंदिरात दिसत आहे. यामुळे मला चिंता सतावत…

Read More

साक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.

Read More

भारतात मुस्लिमांचं भविष्य काय? पारशी समाजाचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ‘जगभरात अनेक…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi On Future of Muslim In India:  2024 मध्ये तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी नरेंद्र मोदी सज्ज असून त्यांच्या देहबोलीमधून तो आत्मविश्वास दिसून येत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नरेंद्र मोदींनीही मागील 10 वर्षांच्या तुलनेत आगामी वर्षांमध्ये भारताच्या लोकांच्या अपेक्षा फारच वेगळ्या असतील, असं म्हटलं आहे. फायनॅनशिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदींनी, “आपला देश मोठी झेप घेण्यासाठी तयार आहे याचा अंदाज आता लोकांना आहे. या उड्डाणाला वेग मिळवून द्यावा असी त्यांची इच्छा आहे. तसेच हा वेग मिळवून देण्यासाठी सर्वोत्तम पक्ष आमचाच आहे असून आम्हीच त्यांना…

Read More