केरळमधील बॉम्बस्फोटात आयईडीचा वापर; एकाचं पोलिसांत आत्मसमर्पण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ernakulam Blasts: केरळमधील (Kerala) एर्नाकुलम येथील योहावा ख्रिश्चन कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर (Blasts) केंद्र सरकारने या घटनेची तात्काळ दखल घेतली आणि एनएसजी (NSG), एनआयएचे पथक केरळला पाठवलं आहे. प्रार्थनेदरम्यान झालेल्या या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 36 लोक जबर जखमी झाले आहेत. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच एनआयए आणि केरळ पोलिसांचे (Kerala Police) पथक घटनास्थळी पोहोचलं होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी 9.30 च्या सुमारास झाला. त्यानंतर एकापाठोपाठ तीन स्फोटांनी संपूर्ण कन्व्हेन्शन सेंटर हादरले. प्राथमिक तपासात स्फोटांसाठी ‘इन्सेंडरी डिव्हाईस’ आणि ‘इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस’ म्हणजेच आईडीचा…

Read More