( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मणिपूर हिंसाचराचा विरोध करायला गेलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य; आरोपीला अटक
Read MoreTag: मलकल
जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला कोर्टात पाहून वकीलच नाही, तर न्यायाधीशही चक्रावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Yasin Malik in Supreme Court: जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हजर करण्यात आलं. पोलिसांच्या सुरक्षेत त्याला कोर्टात आणण्यात आलं. दरम्यान, टेरर फंडिग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या यासीन मलिकला कोर्टात चालत येताना पाहून वकीलच नाही तर न्यायाधीशांनाही धक्का बसला. सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरक्षेत फार मोठी चूक झाली असून, यासीन फरारही होऊ शकला असता अशी नाराजी व्यक्त केली आहे “यासीनला ठार केलं असतं तर…” यासीनला…
Read Moreडोसा सोबत सांबर न देणे हॉटेल मालकाला पडले महागात; कोर्टाने ठोठावला दंड
( प्रगत भारत । pragatbharat.com) बऱ्याचदा हॉटेल चालकांकडून ग्राहकांची लूट केली जात. अनेक हॉटेलमध्ये पाण्याची बाटली देखील चढ्या दराने विकली जाते. मनमानी कारभार करणाऱ्या अशाच एका हॉटेल चालकाला ग्राहकाने चांगलाच धडला शिकवला आहे. Updated: Jul 13, 2023, 04:33 PM IST
Read More