जन्मठेपेची शिक्षा झालेल्या यासीन मलिकला कोर्टात पाहून वकीलच नाही, तर न्यायाधीशही चक्रावले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yasin Malik in Supreme Court: जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) प्रमुख यासीन मलिकला (Yasin Malik) शुक्रवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) हजर करण्यात आलं. पोलिसांच्या सुरक्षेत त्याला कोर्टात आणण्यात आलं. दरम्यान, टेरर फंडिग प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या यासीन मलिकला कोर्टात चालत येताना पाहून वकीलच नाही तर न्यायाधीशांनाही धक्का बसला. सुप्रीम कोर्टाने यासीन मलिकच्या उपस्थितीवर नाराजी व्यक्त केली आहे. तसंच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुरक्षेत फार मोठी चूक झाली असून, यासीन फरारही होऊ शकला असता अशी नाराजी व्यक्त केली आहे  “यासीनला ठार केलं असतं तर…” यासीनला…

Read More