‘लढा सुरूच राहणार’; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonam Wangchuk Hunger Strike : ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपटाचा खरा खुरा हिरो सोनम वांगचुक तब्बल 21 दिवसांपासून उपोषणावर होतो. बर्फवृष्टी असो किंवा थंडीचा कडाका कसलीही पर्वा न करता 6 मार्चपासून सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, इनोव्हेटर आणि शिक्षणसुधारक वांगचुक उपोषणावर होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या उपोषणाचे 21-21 दिवसांचे टप्प्यांची रणनिती त्यांनी आखली आहे. (The fight will continue Sonam Wangchuk quits hunger strike after 21 days what is the real issue) काय आहे नेमकं प्रकरण? केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखला सहाव्या अनुसूचीअंतर्गत राज्याचा दर्जा मिळावा आणि घटनात्मक…

Read More

Shani Asta 2024 : 18 दिवसांनंतर 'या' राशींवर शनिदेवाची वक्रदृष्टी! धनहानीसोबतच प्रत्येक कामात अडथळा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Asta 2024 : फेब्रुवारी महिन्यात शनि कुंभ राशीत अस्त होणार आहे. काही राशींसाठी शनि अस्त भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण करणार आहे. त्यामुळे कुठलाल राशींना सावध राहण्याची गरज आहे जाणून घ्या.   

Read More

उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे. 

Read More

महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Buried Alive: एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या धर्माच्या धार्मिक मान्यतांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाते. हिंदू धर्मानुसार मृतदेहाला अग्नी दिला जातो तर ख्रिश्चन धर्मानुसार दफनविधी केला जातो. एखाद्या व्यक्तीला दफन केल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशानभूमीत थडगे बांधले जाते. अलीकडेच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रोसांगेला अल्मेडा हिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता. त्यानंतर सिमेंटने पूर्णपणे त्यावर बांधकामही करण्यात आले होते. महिलेला दफन करुन 11 दिवस उलटले होते. मात्र, या दरम्यान दररोज स्मशानभूमीत किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत होते. परिसरातील लोकांनी महिलेच्या कुटुंबीयांना…

Read More

Shukra Vakri : 4 दिवसांनंतर 7 राशींचे ‘अच्छे दिन’ ! शुक्र वक्रीमुळे बँक बॅलन्समध्ये भरभराट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vakri Shukra 2023 in Kark :  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार संपत्ती, विलास, प्रेम आणि सौंदर्याचा कारक शुक्र ग्रह लवकरच आपली स्थिती बदलणार आहे. शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरात जातो तेव्हा तेव्हा जाचकाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. सध्या शुक्र ग्रह सिंह राशीत असून तो 23 जुलैला वक्री स्थितीत येणार आहे. 23 जुलैला सकाळी 6.01 वाजता शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून या ठिकाणी तो पुढील 7 ऑगस्ट 2023 पर्यंत राहणार आहे.  शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडणार असून 7 राशीचे…

Read More