उत्तरखंड बचावकार्याला यश! 17 दिवसांनंतर बोगद्यातून कामगारांची सुटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडच्या सिलक्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेले 17 दिवस सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आलं आहे. एनडीआरएफच्या जवानांनी आतापर्यंत पाच मजूरांना सुखरुप बोगद्याच्या बाहेर काढलं आहे. 

Read More