महिलेचा दफनविधी झाला, ११ दिवसानंतर कबरीतून येऊ लागले काळीज चिरणारे आवाज, भयानक सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Buried Alive: एखाद्या व्यक्तीचे निधन झाले तर त्या धर्माच्या धार्मिक मान्यतांनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाते. हिंदू धर्मानुसार मृतदेहाला अग्नी दिला जातो तर ख्रिश्चन धर्मानुसार दफनविधी केला जातो. एखाद्या व्यक्तीला दफन केल्यानंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मशानभूमीत थडगे बांधले जाते. अलीकडेच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रोसांगेला अल्मेडा हिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता. त्यानंतर सिमेंटने पूर्णपणे त्यावर बांधकामही करण्यात आले होते. महिलेला दफन करुन 11 दिवस उलटले होते. मात्र, या दरम्यान दररोज स्मशानभूमीत किंचाळण्याचे आणि ओरडण्याचे आवाज येत होते. परिसरातील लोकांनी महिलेच्या कुटुंबीयांना…

Read More