पत्नीने गाठली कौर्याची सीमा! शेतात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कॉल डिटेलमुळे भांडाफोड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कन्नौज (Kannauj) जिल्ह्यात एका तरुणाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिर्वा कोतवाली क्षेत्रातील धर्ममंगद पूर गावातील रहिवासी असणारा मनोज पाल रात्री जेवल्यानंतर घराबाहेर पडला होता. पण तो घरी परत न आल्याने नातेवाईक रात्रभर त्याचा शोध घेत होते. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. शवविच्छेदन अहवालात धारदार शस्त्राने वार करत तरुणाची हत्या झाल्याचं उघड झालं आहे.  या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत…

Read More