Madhya Pradesh Teachet absent on Election Duty give weired reason letter to Collector;इलेक्शन ड्युटी अर्धवट सोडून शिक्षक गायब; कलेक्टरला म्हणतो, ‘बायको नसल्याने रात्री…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Teacher Election Duty: शिक्षकांना शिकवण्यासोबत निवडणुकीचे कामही करावे लागते. काही शिक्षक घरगुती कारण सांगून या कामाकडे पाठ फिरवतात. असाच एक प्रकार समोर आला आहे.  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीदरम्यान शिक्षक ड्युटीवर नसल्याचे जिल्हाधिकार्‍यांना आढळले. तेव्हा त्यांनी शिक्षकाला नोटीस बजावली आणि कारण मागितले. मात्र जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नोटिशीवर सरकारी शिक्षकाने दिलेले उत्तर पाहून जिल्हाधिकारी अचंबित झाले आहेत.  जिल्हाधिकाऱ्यांच्या कारणे दाखवा नोटीसला शिक्षकाने दिलेले उत्तर खूप हास्यास्पद, निष्काळजी आणि तितकेच चिड आणणारे होते. त्या शिक्षकाने पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे विचित्र मागण्या केल्या आहेत. या विचित्र मागण्या पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षक अखिलेश…

Read More

मुलगा होत नसल्याने पतीने पत्नीला संपवलं; बाईकवरुन पडल्याने मृत्यू झाल्याचा रचला बनाव

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आजही अनेक लोक जुन्या परंपरांमध्ये इतके जखडलेले आहेत की त्या पूर्ण करण्यासाठी कुणाला मारतानाही ते घाबरत नाहीत. एकीकडे मुलगा-मुलगी हा भेद सरकारला कळत नाही. तर दुसरीकडे याच भेदातून काहीजण दुष्कृत्ये करत आजही समाजात वावरत आहेत. याचा प्रत्यक्ष पुरावा सवाई माधोपूर (Sawai Madhopur) जिल्ह्याला लागून असलेल्या करौली जिल्ह्यातील नादौती पोलीस (Rajasthan Police) ठाण्याच्या परिसरात घडलाय. एका महिलेला मुलगा होऊ न शकल्याने तिचा खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करौली जिल्ह्यातील सलेमपूर येथील रहिवासी असलेल्या रुपवंती बेरवा हिचा विवाह बाध येथील अरुण…

Read More

माहेरी पाठवत नसल्याने पत्नीने भावांना बोलावलं, त्यांना पाहताच पतीने रिव्हॉल्व्हर काढलं अन्….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : हरियाणाच्या (Haryana News) हिस्सारमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिहेरी हत्याकांडाने हरियाणा हादरलं आहे. पतीनेच पत्नी आणि दोन मेव्हण्यांची निर्घृण हत्या (Crime News) केली आहे. तिघांचीही पतीने गोळ्या झाडून हत्या केली. गोळी लागल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. तिघांचेही मृतदेह घराच्या अंगणात सापडले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी (Haryana Police) आणि पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. आरोपीने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने तिघांचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी सात काडतुसे सापडली आहेत.…

Read More