गुजरातमध्ये अवकाळी पाऊसामुळे विध्वंस; वीज पडून 20 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gujarat Rain : रविवारी राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता देशभरातील इतर भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये अवकाळी पावसात वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही आकडेवारी जाहीर केली. राज्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटरने देखील (SEOC) पावसामुळे किमान 40 जनावरे देखील मरण पावल्याची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातही रविवारी विविध भागात अवकाळी पाऊस कोसळला. मुसळधार पावसामुळे ठाणे आणि पालघरमधील अनेक भागात विजांचा कडकडाट झाला. वीज कोसळल्यामुळे ठाण्यातील एका इमारतीला आग लागली. तर दुसरीकडे पालघरमध्ये एका रस्ता अपघाताने एका व्यक्तीचा जीव…

Read More

त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Baba Vanga Predictions 2023: आता पृथ्वीवर नाही होणार रात्र, ही कोणती खगोलीय घटना नाही, तर हे आहे विध्वंसाचं पहिलं पाऊल… संदर्भांसह कोण करतंय हा दावा?  

Read More