( प्रगत भारत । pragatbharat.com) 14 Years Old Boy Death of Rabies: मुलाला पाण्याची भिती वाटू लागली, अचानक वागण्यात बदल होऊ लागला. मध्येच बोलताना भुंकू लागला हा सगळा प्रकार पाहून धास्तावलेल्या कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचार सुरू करण्यापूर्वीच 14 वर्षांच्या मुलाने बापाच्या कुशीत जीव सोडला. काय घडलं नेमकं? उत्तर प्रदेशाच्या गाझियाबादमध्ये 14 वर्षांच्या मुलाला शेजारी राहणाऱ्या एका महिलेचा कुत्रा चावला. जखम खोल नसल्याने त्याने घरी कोणालाही न सांगता त्यावर स्वतःच उपचार घेतले. आई-बाबा ओरडतील या भीतीने त्याने त्या जखमेवर मलम लावून. जवळपास एक…
Read MoreTag: बपचय
Crime Stroy Drunken son put a rod in the father s head;मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Crime: ‘अती राग आणि भीक माग’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती देखील वेळोवेळी येत असते. ज्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्याला आयुष्यात खूप काही गमवावं लागत आणि हताश होऊन बसण्याची वेळ येते. जेव्हा त्याला आपली चूक कळते तेव्हा सर्व काही संपून गेलेलं असतं. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या चतरा जिल्ह्यात घडला आहे. घरगुती वादातून वडिलांची डोक्यात रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियाडीह गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कळताच…
Read Moreअल्पवयीन मुलीला घरी बोलवून बलात्कार, बापाच्या घृणास्पद कृत्याचा मुलानेच काढला Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चित्रपट किंवा वेबसीरीजच्या वाढत्या प्रभावामुळं मुलांना वाईट सवयी लागतात किंवा मुलं नको त्या मार्गाला लागतात अशी अनेक उदाहरण आपण पाहिली असतील. मात्र, वेबसिरीजच्या प्रभावाखाली एका व्यक्तीने धक्कादायक प्रकार केला आहे. दिल्लीतील एका वृद्धाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. या घृणास्पद कृत्याचा पर्दाफाश आरोपीच्याच मुलाने केला आहे. आरोपी मिर्झापूर वेब सिरीजमधील खलनायक कालिन भैयाच्या वडिलांच्या व्यक्तिरेखेने प्रभावित होता, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. 27 जून रोजी पोलिसांना एक फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना एक माहिती दिली. त्यानुसार एका वृद्धाने…
Read MoreViral Video: पाय धरले, नाक घासलं; बापाच्या डोळ्यातील अश्रू पाहूनही थांबली नाही लेक; पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: जन्मत: प्रेमाची संकल्पना रुजली जाते ती आपल्या माणसांकडून. कुटुंब व्यवस्थेचा मुलांवर खूप मोठा पगडा असतो. आई वडील आपल्या मुलांवर खूप प्रेम करतात. मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. भरघोस पगाराची नोकरी लागावी आणि सेलट होऊन सुखी आयुष्य जगावं, अशी पालकांची इच्छा असते. लहानपणी शब्द खाली पडू न देणारी मुलं वयात आली की आई वडिलांचं ऐकत नाही, असं सर्रास पहायला मिळतं. महत्त्वाचे निर्णय घेताना आई वडिलांना विचारावं, असंही त्यांना वाटत नाही. अशातच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओने अनेक…
Read More