Crime Stroy Drunken son put a rod in the father s head;मुलाने बापाच्या डोक्यात टाकला रॉड, निमित्त ठरला नातू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jharkhand Crime: ‘अती राग आणि भीक माग’ अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. याची प्रचिती देखील वेळोवेळी येत असते. ज्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही, त्याला आयुष्यात खूप काही गमवावं लागत आणि हताश होऊन बसण्याची वेळ येते. जेव्हा त्याला आपली चूक कळते तेव्हा सर्व काही संपून गेलेलं असतं. असाच काहीसा प्रकार झारखंडच्या चतरा जिल्ह्यात घडला आहे.  घरगुती वादातून वडिलांची डोक्यात रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तांडवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेलियाडीह गावात ही खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कळताच…

Read More