Calling ghost or vampire to wife is not cruelty Patna High Court gives relief to husband;पती पत्नीला म्हणाला भूत! प्रकरण पोहोचलं हायकोर्टात; काय लागला निकाल तुम्हीच पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Patna High Court Verdict: पती-पत्नीचं भांडणं हे कोणत्या घराला चुकलं नाही. अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणावरुन नवरा-बायकोमध्ये वाद होत असतात. रागाच्या भरात दोघेही एकमेकांना काहीही बोलतात. यातील बहुंताश भांडणे मिटतात आणि पुन्हा संसारात रमतात. पण काही प्रकरणे कोर्टापर्यंत जातात. पती-पत्नीच्या नात्यात झालेल्या भांडणासंदर्भात पटना हायकोर्टने एक महत्वपूर्ण निकाल दिलाय.  या प्रकरणात पत्नी ज्योतीने आपला पती नरेश कुमारवर आयपीसी कलम 498अ अंतर्गत क्रूरतेचे आरोप केले होते. पण पटना हायकोर्टने हे आरोप फेटाळले आहेत. त्याच झालं असं की पती आणि पत्नी दोघांमध्ये भांडळ झालं. आणि रागाच्या भरात…

Read More

पतीने लपून रेकॉर्ड केला पत्नीचा कॉल, हायकोर्टात पोहोचलं प्रकरण अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगड हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना एखाद्या व्यक्तीच्या नकळत मोबाईलवर त्याचं बोलणं रेकॉर्ड करणं हे कलम 21 अंतर्गत गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. एका पतीने आपल्या पत्नीचं बोलणं मोबाईलवर रेकॉर्ड केलं होतं. त्याने पत्नीला याची कोणतीही कल्पना दिली नव्हती. याप्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरु असतानाच ही टिप्पणी करण्यात आली. हे याचिकाकर्त्याच्या अधिकाराचं उल्लंघन आहे सांगताना कोर्टाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्द केला.  छत्तीसगड हायकोर्टात एका महिलेने याचिका दाखल केली होती. 2019 पासून प्रलंबित असलेल्या पोटगीच्या प्रकरणात पतीच्या अर्जाला परवानगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाला महिलेने आव्हान दिलं…

Read More

ED arrest to Ministers legal or illegal 16 hours of chaos in the High Court; ईडीकडून मंत्र्यांना अटक कायदेशीर की बेकायदेशीर? हायकोर्टात 16 तास घमासान

( प्रगत भारत । pragatbharat.com) ED Arrest: देशातल्या अनेक दिग्गज मंत्र्यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. तसेच त्यातील काहींना अटक देखील आहे. भाजपविरोधी नेत्यांवर दबाव आणण्यासाठी नोटीस पाठवली जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. ईडी अटकेच्या दबावामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडताना आपण पाहतो. दरम्यान मंत्र्यांना ईडीकडून अटक होणं कायदेशीर की बेकायदेशीर? या विषयावर मद्रास हायकोर्टात तब्बल 16 तास घमासान पाहायला मिळाले.  तामिळनाडूचे मंत्री व्ही सेंथिल बालाजी यांना 14 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. या अटकेच्या कायदेशीरतेबाबत खंडपीठासमोर जोरदार युक्तिवाद झाला. मद्रास उच्च न्यायालयात सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि…

Read More