Business Ideas : रेल्वे स्टेशनवर दुकान टाकायचंय? जाणून घ्या साधी सोपी प्रक्रिया अन् भाडं | भारत News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Food stall rent at railway station : देशात दररोज 2.5 कोटींहून अधिक लोक रेल्वेने (Indian Railway) प्रवास करतात. मुंबई सारख्या शहरात अर्धी लोकसंख्या लोकलवर अवलंबून आहे. तर इतर प्रमुख शहरात देखील रेल्वे प्रवासाच्या संख्येत मोठी वाढ झालीये. तिथं लोक तिथं बिझनेस (Great Business Ideas) ही संकल्पना चालत आलीये. त्यामुळे तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत असाल तर रेल्वे स्टेशनवर फुड स्टॉल (food stall) उभा करणं तुमच्यासाठी सोपा उपाय असू शकतो. भारतीय रेल्वे देशातील अप्रत्यक्षपणे 14 लाख लोकांना थेट रोजगार देते, त्यामुळे तुम्ही देखील…

Read More