Success Story: चहा पावडरचं दुकान ते 2000 कोटींचा मालक! पराग देसाईंची यशोगाथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wagh Bakri Chai Turnover:  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाघ बकरी चहाचे मालक पराग देसाई यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनामुळं उद्योगजगतासह सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. छोट्याशा चहाच्या दुकानापासून देसाई यांनी 2000 कोटींची उलाढाल असेलली कंपनीचा डोलारा उभा केला. गुजरात चाय नावाने त्यांनी चहाचे दुकान सुरु केले. यानंतर वाघ बकरी सारखा मोठा ब्रँंड बनवला.  भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात पराग देसाई यांचा मृत्यू  गेल्या आठवड्यात, 15 ऑक्टोबर रोजी मॉर्निंग वॉकला निघालेल्या पराग देसाई यांच्यावर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात असताना पाय…

Read More