दुकानदार म्हणाला ‘तुला परवडणार नाही’, तरुणाने खरेदी केलं अख्खं दुकान अन् त्यानंतर…; VIDEO व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: अपमान पचवणं तसं कोणालीही कठीणच असतं. महात्मा गांधींनी आपल्याला अहिंसेची शिकवण देत जर कोणी कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा असं सांगितलं आहे. पण खऱ्या आयुष्यात या शिकवणीचा अवलंब करणं अनेकांना कठीण जातं. मग यातूनच अनेकदा हातातून काही अघटित गोष्टी घडतात, ज्यावर नंतर पश्चातापाची वेळ येते. पण काहीजण या अपमानाचा बदला घेण्यासाठी काय करु शकतात हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यावर नेटकरी वेगवेगळी मतं मांडत आहेत.  हा व्हिडीओ चीनमधील असून, त्यावरुन सोशल मीडियावर चर्चासत्र रंगलं…

Read More

दोन किलो टोमॅटोंसाठी मुलांना ठेवलं गहाण; सत्य समोर आल्यानंतर दुकानदार चक्रावला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price : टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना ओडिशा येथील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याकडून दोन किलो टोमॅटो घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने टोमॅटोसाठी दोन मुलांना गहाण ठेवलं होतं.

Read More