( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price Update: सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असेलेल्या टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या महिन्याभरापासून टोमॅटोच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. सुरुवातीला २५ ते ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटो आता ३०० रुपये किलोने विकला जाण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांकडून असा दावा केला जात आहे. अवकाळी पावसामुळं आणि मान्सूनमुळं टोमॅटोच्या दराने उसळी घेतली होती. आवक घटल्याने किरकोळ बाजारात दर वाढले होते. मात्र एक महिन्यानंतरही टोमॅटोच्या दरात घसरण होण्याची किंचितही शक्यता नसल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दिल्लीतील आझमपूर टोमॅटो असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या…
Read MoreTag: टमटसठ
दोन किलो टोमॅटोंसाठी मुलांना ठेवलं गहाण; सत्य समोर आल्यानंतर दुकानदार चक्रावला
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tomato Price : टोमॅटोचे गगनाला भिडलेले भाव असताना ओडिशा येथील भाजी मंडईत एका भाजी विक्रेत्याकडून दोन किलो टोमॅटो घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीने टोमॅटोसाठी दोन मुलांना गहाण ठेवलं होतं.
Read More