‘सर्वात जास्त मोमोज कोणं खातं पाहू,’ मित्रांशी लावलेल्या पैजेत तरुणाने गमावला जीव, आधी बेशुद्ध पडला अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मोमोज खाण्याची स्पर्धा लावणं एका तरुणाला महागात पडलं आहे. मोमोज खाण्याच्या या स्पर्धेत तरुणाने आपली जीव गमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणाने मित्रांसह पैज लावल्यानंतर मोठ्या प्रमाणात मोमोज खाल्ले होते. मात्र मोमोज खाल्ल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली होती. यानंतर त्याचा मृत्यू झाला. पण मुलाच्या वडिलांनी मुलाला मोमोजमधून विष देण्यात आल्याने मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. पोलीस सध्या याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.  मिळालेल्या माहितीनुसार, बिहारच्या गोपालगंज येथे मित्रांसह मजा मस्ती करणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. मित्रांनी त्याच्यासह ‘Momos Eating Challenge’ ठेवलं होतं.…

Read More