अधिकमासात नेमकं काय करावं? 33 अंकाला या महिन्यात इतकं महत्त्व का? सांगत आहेत दा. कृ. सोमण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Marathi Information: आजपासून म्हणजेच मंगळवार, 18 जुलैपासून अधिक श्रावणमासाला सुरुवात झाली आहे. अधिक श्रावणमास हा बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत असणार आहे. पुरुषोत्तममास, मलमास किंवा धोंड्याचा महिना अशीही उपनावे अधिकमासाला आहेत. अधिक श्रावणमासानंतर गुरुवार, 17 ॲागस्ट ते शुक्रवार 15 सप्टेंबर 2023 पर्यंत निज श्रावणमास येणार आहे. श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन , नागपंचमी वगैरे श्रावण महिन्यातील सर्व सण-उत्सव- व्रते ही अधिक श्रावणमासात न करता निज श्रावणमासातच करावयाची आहेत असं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितलं आहे. मग अधिकमासामध्ये नेमकं काय करावं असा…

Read More

श्रावणातील उत्सव, व्रते अधिकमासात करावीत की निजमासात? दा. कृ. सोमण यांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तरं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Adhik Maas Marathi Information: यंदाच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये मंगळवार, 18 जुलैपासून बुधवार, 16 ॲागस्ट 2023 पर्यंत अधिक श्रावणमास येणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या अधिक मासामध्ये सण-उत्सव-व्रते करावीत की निज श्रावणमासामध्ये करावीत? श्रावणामध्ये कांदा, लसुण न खाणाऱ्यांनी अधिकमासामध्येही या नियमांचं पालन करावं का? सर्वाधिक सणवार असलेला श्रावणच यंदा अधिक मास म्हणून येणार असल्याने अनेकांचा गोंधळ झाला आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरं जेष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहेत. सर्व सण-उत्सव- व्रते अधिकमासात न करता निज श्रावणमासातच करा यावर्षी मंगळवार 18 जुलैपासून बुधवार, 16…

Read More