बाप्पा पाहतोयस ना! गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचता नाचता राडा, पोरांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्या गणेशोत्सव सुरु असून आता आगमानाचा दिवसही उजाडला आहे. गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचं भक्तांनी वाजतगाजत विसर्जन केलं आहे. सार्वजनिक मंडळं तर मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. यादरम्यान विसर्जनाला गोलबाट लावणाऱ्या काही घटनाही घडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विसर्जन सोडून तरुण हाणामारी करत असल्याचं दिसत आहे.  सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण ट्रॅक्टर चालकाला मारहाण करताना दिसत आहे. विसर्जन मिरवणूक…

Read More

पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले…

Read More

Indigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.   

Read More

Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे. 

Read More

Ganesh Chaturthi 2023 : तुमच्या घरात बाप्पा येणार असेल तर ‘हे’ 21 नियम जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, असं म्हणत आपण प्रत्येक कामाची सुरुवात श्रीगणेशाने करतो. मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्त्याचं आगमन होणार आहे. अशावेळी शास्त्रात बाप्पाच्या आगमनापासून प्राणप्रतिष्ठा, नैवेद्य आणि विसर्जनापर्यंत काही नियम आहे. बाप्पा घरात येणार आहे, तर तुम्हाला 21 नियम माहिती असायला पाहिजेच. चला जाणून घ्या ते नियम…(Ganesh Chaturthi 2023 celebrating 21 pooja rules in Marathi) बाप्पाचे ‘हे’ 21 नियम लक्षात ठेवा! 1. घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाज्यावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला. त्यानंतर त्यांचं औक्षण करा. 2. गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ…

Read More

गणेश पुराणः कलियुगातही बाप्पा घेणार अवतार, निळ्या घोड्यावर आरूढ होऊन प्रकटणार गणराय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. बाप्पाचे घरोघरी आगमन होणार. बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशचतुर्थीच्यानिमित्ताने आज आपण गणेश पुराणाविषयी माहिती करुन घेणार आहोत. गणेश पुराणानुसार, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप व अत्याचार वाढतील तेव्हा गणपती बाप्पा कलियुगात नवीन अवतार धारण करुन मनुष्याला धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. कलियुगात बाप्पा अवतार घेणार याचे माहात्म्य जाणून घेऊया.  सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी चार युगे आहेत. पहिल्या तीन युगात बाप्पाने भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला व दुर्जनांचा…

Read More