गणेश पुराणः कलियुगातही बाप्पा घेणार अवतार, निळ्या घोड्यावर आरूढ होऊन प्रकटणार गणराय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: 19 सप्टेंबर रोजी गणेशचतुर्थी आहे. बाप्पाचे घरोघरी आगमन होणार. बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत केले जाते. गणेशचतुर्थीच्यानिमित्ताने आज आपण गणेश पुराणाविषयी माहिती करुन घेणार आहोत. गणेश पुराणानुसार, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर पाप व अत्याचार वाढतील तेव्हा गणपती बाप्पा कलियुगात नवीन अवतार धारण करुन मनुष्याला धर्माचा मार्ग दाखवण्यासाठी अवतार घेतील. कलियुगात बाप्पा अवतार घेणार याचे माहात्म्य जाणून घेऊया.  सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग अशी चार युगे आहेत. पहिल्या तीन युगात बाप्पाने भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला व दुर्जनांचा…

Read More