स्मार्टफोनचे व्यसन सोडवण्यासाठी महिलेने शोधला भन्नाट उपाय, मुलांसमोर ठेवल्या ‘या’ अटी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात स्मार्टफोन ही काळाची गरज बनली आहे. मात्र, फोनच्या अतिवापराचे अनेक दुष्परिणाम आहे. फोनच्या अतिवापरामुळं आरोग्याला धोका तर येतोच पण त्याचबरोबर कामात आणि नात्यातही दरार येते. व्हर्चुअल गोष्टी आणि सोशल मीडियाचे आभासी जग यामुळं खरी नाती दुरावत जात आहेत. आपल्या आयुष्यातील मित्रांचे महत्त्व कमी होताना दिसत आहे. अलीकडेच महिलेने तिच्या कुटुंबाचे मोबाइलचे व्यसन सोडवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. इंटरनेटवर सध्या तिची या आयडियाचे चांगलेच कौतुक होत आहे.  मोबाइलचा अतिवापरामुळं मुलं आपल्याच कुटुंबापासून दूर होतात. त्यावरच तोडगा काढण्यासाठी मंजू गुप्ता…

Read More

Optical Illusion See 10 Animals in 15 Seconds Your IQ will be increase; Optical Illusion : या फोटोत लपलेत काही पक्षी-प्राणी, जीनियस असाल तरच शोधाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion IQ Test : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला थोडा वेळ देणे गरजेचे असते. अशावेळी अनेकदा Optical Illusion ची मदत होते. स्वतःची IQ टेस्ट करण्याची ही एक उत्तम संधी असते. असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 10 पक्षी-प्राणी लपले आहेत. जे तुम्हाला अवघ्या 10 ते 15 सेकंदात शोधायचा आहे.  काय आहे या फोटोत  हा फोटो अतिशय सामान्य दिसत आहे. ज्यामध्ये झाडं-झुडपं आहे. डोंगर दिसत आहेत. मोठी झाडं देखील आहे. या सगळ्यात 10 पक्षी-प्राणी देखील लपले आहेत. महत्वाचं म्हणजे हा फोटो तुम्हाला…

Read More

संशोधकांनी शोधला शुद्ध लोखंड असलेला ग्रह! पृथ्वीपेक्षा जास्त आर्यन आणि दुप्पट घनता

( प्रगत भारत । pragatbharat.com) अति प्रचंड प्रमाणात शुद्ध लोखंड असलेला ग्रह संशोधकांनी शोधला आहे. या ग्रहाचे नाव Gliese 367b असे आहे. 

Read More

स्लीप मोडवर असलेले चांद्रयान 3 चा विक्रम लँडर नेमका आहे कुठे? चांद्रयान-2 ऑर्बिटरने शोधली लोकेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर दोघांनी आतापर्यंत आपली कामगिरी चोख बचावलीय. सध्या रात्र असल्यामुळे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर विश्रांती घेत आहेत.  चंद्रावर सुर्योदय झाल्यावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर पुन्ह एकदा कामाला लागणार आहेत. 

Read More