( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion IQ Test : दररोजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला थोडा वेळ देणे गरजेचे असते. अशावेळी अनेकदा Optical Illusion ची मदत होते. स्वतःची IQ टेस्ट करण्याची ही एक उत्तम संधी असते. असाच एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 10 पक्षी-प्राणी लपले आहेत. जे तुम्हाला अवघ्या 10 ते 15 सेकंदात शोधायचा आहे. काय आहे या फोटोत हा फोटो अतिशय सामान्य दिसत आहे. ज्यामध्ये झाडं-झुडपं आहे. डोंगर दिसत आहेत. मोठी झाडं देखील आहे. या सगळ्यात 10 पक्षी-प्राणी देखील लपले आहेत. महत्वाचं म्हणजे हा फोटो तुम्हाला…
Read More