( प्रगत भारत । pragatbharat.com) Dev Deepawali 2023 : दिवाळीनंतर येणारी देव दीपावली हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण मानला जातो. पंचांगानुसार कार्तिक पौर्णिमेला (Kartik Pournima) देव दिवाळी साजरा करण्यात येते. हा सण खास करुन घाट परिसरात आणि वाराणसीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दिवे दिवाळीला अतिशय दुर्मिळ योग जुळून आला आहे. या दिवशी भद्रावास योगासोबत 3 शुभ योग जुळून आले आहेत. यादिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग असणार आहे. भद्रावास योगात केलेली उपासना थेट भगवान शंकरा चरणी पोहोचते आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. (bhadravas yoga…
Read More