Navratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shardiya Navratri 3rd Day 2023 : शारदीय नवरात्रीचा चौथा दिवस हा माता शक्तीच्या चौथं रुप म्हणजे माता कूष्मांडा देवीची पूजा केली जाते. घटस्थापनची चौथी माळही कुष्मांडा देवीला समर्पित असते. या देवीने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केलं होतं असं म्हणतात. या देवीला पिवळा रंग आवडतो ती सिंहावर स्वार असून तिला आठ हात आहे असं तिचं रुप आहे. तिच्या सात हातांमध्ये कमंडलू, धनुष्य, बाण, कमल-पुष्प, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा असते. तर आठव्या हातात. सर्व सिद्धी आणि निधीची जपमाळ पाहिला मिळते.मालपु्आ हे या देवीचं…

Read More