Raj Yogas at once on Dhantrayodashi 14 auspicious yogas in next 7 days See when to shop for Diwali

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dhanteras 2023 : दिवाळी जवळ आलीये आणि आता अनेकांनी खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र पुष्य नक्षत्रात तुमची कोणतीही खरेदी चुकली असेल, तर पुढील सात दिवसांत 14 मोठी शुभ योग निर्माण होणार आहेत. यामध्ये तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता. 6 ते 12 नोव्हेंबर म्हणजेच दिवाळीपर्यंत दररोज शुभ योग येणार आहेत. या सर्वांमध्ये सर्वात शुभ मुहूर्त धनत्रयोदशीला असणार आहे. या दिवशी 4 राजयोग आणि एक शुभ योग तयार होत आहे. 10 नोव्हेंबरला 5 योग होणार आहे. धनत्रयोदशीला सोने, चांदी, भांडी खरेदी करण्याची परंपरा आहे.  जाणून घेऊया…

Read More