[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) फोर्टिस हॉस्पिटल मुलुंडने नुकतेच विशेषत: गर्भवती महिला व नवजात बालकांसाठी डिझाइन केलेले नवीन फ्लोअर ‘नेस्ट’चे उद्घाटन कले. फोर्टिस हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुताष रघुवंशी, फोर्टिस हेल्थकेअरचे ग्रुप सीओओ श्री. अनिल विनायक, फोर्टिस हॉस्पिटल, महाराष्ट्रच्या व्यवसाय प्रमुख डॉ. एस. नारायणी, आणि फिटनेस फ्रिक श्रीमती मंदिरा बेदी यांच्या हस्ते या फ्लोअरचे उद्घाटन करण्यात आले. या डिझाइन केलेल्या प्रसूती वातावरणामध्ये प्रसुतीच्या सर्व पैलूंचा समावेश असेल. जसे आरोग्य तपासणी, आधुनिक ऑब्स्टेट्रिक्स, लेबर सूट्स, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरची केअर, उच्च जोखीम असलेल्या प्रसूतीचे व्यवस्थापन, प्रसूतीकाळ पूर्ण…
Read More