( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युझनमध्ये जंगलात एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. जर तुम्ही 5 सेकंदात जंगलात मुलीचा चेहरा पाहू शकत असाल तर तुमची करडी नजर आहे, हे अधोरेखित होईल. ऑप्टिकल इल्युझन ही दृश्य प्रतिमा आहेत जी तयार केली जाते. ज्यामुळे मेंदूवर थोडा अधिक जोर द्यायला लागतो. त्यांना व्हिज्युअल भ्रम देखील म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे पॉप संस्कृतीमध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणून वापरले जाते. संशोधनानुसार, ऑप्चिकल इल्युशनमध्ये एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एवढंच नाही तर मन एकाग्र होत नसेल तर याचा सराव…
Read More