CM Eknath Shinde Political Attacked On Uddhav Thackeray;लबाड लांडगं वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’ या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे.  भगवी वस्त्र आणि रुद्राक्षांच्या माळा घातलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे…

Read More

Optical Illusion You have the eye of the tiger then you can spot a hidden girl face in the forest in 5 seconds; जर तुमच्याकडे वाघाची नजर असेल तर ‘या’ फोटोत लपलेला मुलीचा चेहरा अवघ्या 5 मिनिटांत शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युझनमध्ये जंगलात एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. जर तुम्ही 5 सेकंदात जंगलात मुलीचा चेहरा पाहू शकत असाल तर तुमची करडी नजर आहे, हे अधोरेखित होईल.  ऑप्टिकल इल्युझन ही दृश्य प्रतिमा आहेत जी तयार केली जाते. ज्यामुळे मेंदूवर थोडा अधिक जोर द्यायला लागतो.  त्यांना व्हिज्युअल भ्रम देखील म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे पॉप संस्कृतीमध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणून वापरले जाते. संशोधनानुसार, ऑप्चिकल इल्युशनमध्ये एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एवढंच नाही तर मन एकाग्र होत नसेल तर याचा सराव…

Read More