दारुची बाटली, कंडोमचं पाकीट अन् दोघांचा होरपळून मृत्यू! प्रेयसीच्या लास्ट कॉलने उलगडलं रहस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News Two Cousins Burnt Alive: उत्तर प्रदेशमधील कानपूर सेन येथील कसगवामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आठवड्याभरापूर्वी या ठिकाणी 2 मावस भावांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. सुरुवातीला अपघात वाटणारी ही घटना म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचं उघड झालं आहे. या मावस भावांच्या खोलीमध्ये दारुची बाटली आणि कंडोम ठेऊन जाणीवपूर्व आग लावण्यात आली होती. 10 लीटर पेट्रोल टाकून ही आग लावण्यात आली होती असा धक्कादायक खुलासा झाला आहे. घटनेला आठवडा उलटून गेल्यानंतर फॉरेन्सिक तपास आणि घटनास्थळावर आढळून आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही दुर्घटना नसून हत्या…

Read More

Indian journalist dies after being hit by e-bike battery in New York apartment;न्यूयॉर्कच्या अपार्टमेंटमध्ये ई-बाईकमुळे भीषण आग, भारतीय पत्रकाराचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) New York: न्यूयॉर्कच्या हार्लेममधील एका अपार्टमेंटच्या बिल्डींगला भीषण आग लागली. या आगीत 27 वर्षीय भारतीय तरुणाचा मृत्यू झाला. फाजिल खान असून याचे नाव असून त्याच्या परिवार आणि मित्रांशी आम्ही संपर्कात आहोत, अशी माहिती न्यूयॉर्कमधील भारतीय दूतावासांनी दिली आहे.  भारतीय दूतावासांकडून एक पोस्ट करण्यात आली आहे. ज्यामध्ये याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. हार्लेम न्यूयॉर्कमध्ये एका अपार्टमेंटच्या बिल्डींगमध्ये भीषण आग लागलीय. Saddened to learn about death of 27 years old Indian national Mr. Fazil Khan in an unfortunate fire incident in an apartment building in Harlem,…

Read More

China School Major Fire accident in private school 13 children died;चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.   खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका…

Read More

Bareily Car Accident Car Truck Caught Fire 8 Died ; धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bareily Buring Car Accident : बरेली येथे एका रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे, नैनिताल महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याला एसएसपींनीही दुजोरा दिला आहे. (फोटो – प्रातिनिधिक) सर्व मृतदेह…

Read More

नाईट क्लबमध्ये वाढदिवसाची पार्टी ठरली शेवटची; भीषण आगीत होरपळून 13 जणांचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Accident News : स्पेनच्या (Spain) एका नाईट क्लबमध्ये (Night Club) आग लागून 13 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे लागलेल्या या भीषण आगीत 13 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire Bridge) अधिकाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी (Spain Police) दिलेल्या माहितीनुसार मृतांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आगीचे कारण शोधण्याचे काम अग्निशमन विभागाने सुरु केले आहे. स्पेनमधील मर्सिया शहरातील नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती. या अपघातात 13 जणांचा मृत्यू…

Read More

लग्न सुरु असताना हॉलला आग! 100 जण होरपळून ठार, 150 हून अधिक जखमी; Video आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) More Than 100 Killed In Fire At Wedding: इराकमधील नीनवे प्रांतातील हमदानिया जिल्ह्यात मंगळवारी (26 सप्टेंबर 2023) रात्री झालेल्या एका भीषण अपघातामध्ये शेकडो जण मृत्यूमुखी पडले आहेत. येथील एका लग्नसमारंभादरम्यान भीषण आग (Iraq Wedding Fire) लागल्याने 100 वऱ्हाड्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर 150 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये नववधू-वराचाही समावेश आहे. इराकमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी बुधवारी पहाटे दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा आणखीन वाढू शकतो अशी शक्यता स्थानिक सूत्रांनी व्यक्त केली आहे. लग्नानंतर फटाक्यांची आतिशबाजी केली जात असतानाच लग्न सोहळा आयोजित करण्यात आलेल्या हॉललाच आग लागली. या…

Read More

पाकिस्तानात धावत्या बसला भीषण आग; होरपळून 30 प्रवाशांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Paikstan Bus Accident : रविवारी पहाटे पाकिस्तानच्या पिंडी भटियानजवळ फैसलाबाद मोटरवेवर बसने पेट घेतल्याने 30 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केले आहे.

Read More

धक्कादायक! बारमधून बाहेर काढल्याने दारुड्याने बारच पेटवला; 11 जणांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Sets Bar On Fire: आरोपी हा मद्यधुंदावस्थेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मरण पावलेल्या व्यक्तींपैकी एकाच्या सासऱ्यांनी या बारला आपत्कालीन दरवाजा नव्हता असं सांगतानाच एकच दरवाजा असून तो ब्लॉक झाल्याने अनेकजण अडकून पडल्याचा दावा करण्यात आला आहे.

Read More